drthombare

About Makarand Thombare

This author has not yet filled in any details.
So far Makarand Thombare has created 7 blog entries.

आनंददीप

2019-10-24T06:42:02+00:00By |

” आनंददीप”

आज आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका गोष्टीचा वारंवार अभाव दिसून येतोय आणि ती गोष्ट म्हणजे “आनंद” .खरोखरंच दुर्मिळ होत चाललाय,असं मला रोज जाणवत. समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकांना मी नेहमी एक प्रश्न विचारतो की तुम्ही का जगता? तुमच्या आयुष्याचा अर्थ काय? तुम्हाला नक्की आयुष्यात काय हवय? किंवा तुमच्या आयुष्यच ध्येय काय? बहुतेकांना त्याच समर्पक उत्तर देता येत […]

Friendship

2019-08-02T10:23:13+00:00By |

🎀Friendship day च्या निमित्याने🎀

“FRIENDSHIP”भी जरुरी हे…

आयुष्य जगताना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाबरोबर उत्तम आणि सक्षम नाती किंवा नातेसबंध आयुष्यात अस्तित्वात असणे ही सुद्धा माणसाची मुलभूत गरज आहे, असे मला वाटते. अनेक जण आयुष्यभर एका परफेक्ट नात्याच्या शोधात असताना मी पाहिलेले आहेत. बऱ्याचदा मला हवी तशी ‘परफेक्ट मॅच’ अशी व्यक्ती मिळणे […]

Wants to peep into your young brigade’s mind?

2019-07-10T07:31:27+00:00By |

कॉलेजियन्स आणि पालकत्व

आजकाल एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होताना दिसते. त्यामुळे विभक्त कुटुंबातच मुले वाढताना दिसतात. अशा कुटुंब पद्धतीचे काही फायदे सुरवातीला वाटले तरी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने तोटाच जास्त होतो, असे माझे स्पष्ट […]

Result चा बागुलबुवा

2019-07-15T07:03:36+00:00By |

पुढील काही दिवसांमध्ये दहावीचा Result लागेल तर काहीच दिवसांपूर्वी १२विचा Result लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही लिहावेसे वाटले, म्हणून हा थोडा वेगळा विषय मांडत आहे. कोणत्याही परीक्षेचा Result म्हणजे घराघरांमध्ये पालक आणि मुले दोघांसाठी हा परीक्षा झाल्यानंतरच्या परीक्षेचा काळ असतो. वास्तविक परीक्षा देऊन झाल्यानंतर त्या विषयी नंतर फार […]

” वेळीच द्या मदतीचा हात “

2019-05-17T07:21:20+00:00By |

” वेळीच द्या मदतीचा हात “

आपण हे जाणतोच की ‘टिन एजमध्ये’ जाणवणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक,कौटुंबिक बदल हे लक्षणीय असतात.जेव्हा एखादा मुलगा आत्महत्येसारखा पर्याय निवडतो त्यावेळी त्याची मानसिक अवस्था व त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. आज जगभरामध्ये भारतात सर्वाधिक ‘टिन एजर्स’ आत्महत्या करतात असा धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेक्षणातून दिसून आले. वय वर्ष […]

Power of Detachment

2019-05-16T10:20:26+00:00By |

पॉवर ऑफ डिटॅचमेंट 

अटॅचचमेंट मुळे आपण बऱ्याचदा स्वतःला दु:खी करत असतो.कोणत्याही नात्यात आपली गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक झाली की आपण त्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेऊ लागतो किंवा आपला आनंद आपण त्या व्यक्तीवर अवलंबूनन ठेवतो.अशा वेळी समोरची व्यक्ती जर आपल्या मनासारखी वागली नाही,तर आपण स्वत:ला बऱ्याचदा दुःखी करताना दिसतो. त्यामुळे अटॅचचमेंट बरोबर परावलंबित्व व दुःख किंवा नाते तुटण्याची […]

Learn to LET GO…सोडून द्यायला शिका!!!

2019-07-15T07:00:16+00:00By |

बरेचदा असे लक्षात येते की ,आपण स्वतःला आणि इतरांना क्षमा करू शकत नाही. कारण अनेक घटना कटू प्रसंग व कडू आठवणी आपण आपल्या मनामध्ये साठून ठेवलेल्या असतात बरेचदा अशा घटनांमुळे आपला अहंकार दुखावला गेल्यामुळे आपली स्व: प्रतिमा दुखावलेली असते,त्यामुळे आपणच आपल्याला अनेक आनंदी क्षणापासून वंचित ठेवत असतो. क्षमाशील होण्याअगोदर अजून एक महत्वाचा टप्पा आपल्याला गाठायचा […]

Go to Top